NATIONAL THOUGHTS

A Web Portal Of Positive Journalism 

तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता आरती लिरिक्स

Share This Post

भगवान श्री गणेश की एक अत्यंत प्रसिद्ध और भक्तिपूर्ण आरती है। गणेश पूजा के समय इस आरती का गायन करने से जीवन के सभी कष्ट दूर होते हैं और सुख-समृद्धि का आशीर्वाद प्राप्त होता है।

गणेश आरती लिरिक्स

प्रथम चरण

तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनांच्या नाथा
तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनांच्या नाथा

बाप्पा मोरया रे…॥
चरणी ठेवितो माथा॥

द्वितीय चरण

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श
पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा॥

बाप्पा मोरया रे…॥
चरणी ठेवितो माथा॥

तृतीय चरण

नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख सार्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता॥

बाप्पा मोरया रे…॥
चरणी ठेवितो माथा॥

चतुर्थ चरण

आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणि केळ, सार्या प्रसादाची केली भेळ
गुण गाइन आणि राहीन, द्यावा आशीर्वाद बाप्पा॥

बाप्पा मोरया रे…॥
चरणी ठेवितो माथा॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *